Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ग्रामविकासाला नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र सरपंच संसद आयोजन

धर्माबाद (अहमद लड्ढा) ग्रामविकाला नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र सरपंच संसदेचे आयोजन एमआयटि (पुणे )येथे दि 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आसल्याची माहित महाराष्ट्र सरपंच संसदेचे प्रमुख योगेश पाटील यांनी बोलताना व्यक्त केलेत.

आंतराष्ट्रीय स्तरावर विख्यात असणाऱ्या एमआयटि -पुणे शिक्षणसंस्थासमूहाच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हमेन्ट च्या अंतर्गत एमआयटीच्या महाराष्ट्र सरपंच संसद समन्वयक प्रान्त पदी तथा मराढवाड व विद्रर्भ विभागाचे प्रान्त प्रमुख समन्वयक धर्माबादचे
भुमीपुत्र व्यंकटेश जोशी याची निवड करण्यात आली. नादेड येथील पवित्र आसे समजले जाणारे गुरुद्वारा येथे दि 10 ते 12 रोजी  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक डि पी सिंग, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र सरपंच संसदेच प्रमुख योगेश पाटील, नाशीक येथील ग्रामसंमृर्ध्दी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र सरपंच संसदेचे सह समन्वयक प्रकाशजी महाले, गुरुद्वारा बोर्डाचे सचिव भागेन्दरसिग घडीसाद, नांदेड येथील मराढवाडा समन्वयक पदी गोपाळराव पाटील ईजळीकर, लातुर येथील जिल्हा समन्वयक पप्पूभाई कुलकर्णी, नादेड जिल्हा समन्वयक पदी सरदार रणजितसिघ कामढेकर, ओरंगाबाद विभागासाढी जिल्हा समन्वयक पंजाबराव वडजे पाटील, जालना जिल्हा समन्वयक जगन्नथ काकडे, बिड जिल्हा समन्वयक आभिमाण आवचर, हिंगोली जिल्हा समन्वयक दिलीप बांगर, परभणी जिल्हा समन्वयक राजु कापसे आदिची उपस्थित होती. एमआयटि - यशवंतराव चव्हाण अध्यासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकासाची निश्चित दिशा समोर ढेवून डिसेंबर 2017 या महिन्यात महाराष्ट्र सपरपंच संसद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी प्रतिष्ठित व्यापारी धर्माबादचे उद्योजक कमलकिशोर राठी, सतोषजी लोहाडे, महालक्ष्मी राईसमिलचे दत्ता गौड, अॅड. राजेश हाटकर, पत्रकार महेश जोशी, दिलीप राठोड, सुभाष कल्याणकर, व्यंकटेश देशपांडे, दत्तात्रय आनंतवार, निर्मल सीड्सचे रिजनल मॅनेजर सतिश ठुबे, त्रृषीकेश कोढेकर, आदिची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या