Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बुलडाणा अर्बन शाखा भोकर तर्फे मास्क वाटप कार्यक्रम -NNL


भोकर|
कोरोना महामारीच्या काळात जीवाची परवा ना करता सेवा देणाऱ्या एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना एन 95 मास्कचे वितरण बुलडाणा अर्बन शाखा भोकर तर्फे करण्यात आले. 

कोरोना महामारीच्या काळात सामाजिक कार्याची जाणीव ठेवत, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. राधेश्यामजी चांडक (भाईजी) चिफ मॅनेजिंग डायरेक्टर श्री.सुकेशजी झंवर साहेब, नांदेडचे पालक संचालक श्री. सुबोधजी काकाणी सेठ यांच्या सूचनेनुसार, नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री. रोषनजी अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क वाटप करण्यात आले.

हा उपक्रम कोरोना महामारीच्या काळात जीवाची परवा ना करता सेवा देणाऱ्या एस. टी. महामंडळा तील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एन 95 मास्क चे वितरण करण्यात आले. यावेळी आगार प्रमुख श्री.पवार साहेब व आगारातील सर्व कर्मचारी तसेच शाखा भोकर येतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या