धनेगाव येथील विकास कामाबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा


नवीन नांदेड|
नांदेड तालुक्यातील धनेगाव  ग्रामपंचायत येथील विविध विकास कामांबद्दल आमदार मोहनराव अण्णा हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे व धनेगावचे सरपंच पिंटू पाटील शिंदे व शिष्ट मंडळाच्या वतीने अशोकराव चव्हाण यांचा सत्कार करून विविध विषयांवर चर्चा केली.

नांदेड तालुक्यातील या धनेगाव ग्रामपंचायत  येथील स्मशान भूमी , पाणी प्रश्न तसेच परिसरातील  वीट भट्टी व गावातील तिन मजली सभागृह अंदाजे  पाच कोटी रुपये मंजुरी या सह विविध प्रश्नावर  पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी  नारायण पाटील कवाळे , सरोदे नसरत पूर ,युवा नेते पियुष पाटील यांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी