पंचशील नगर भीम जयंती मंडळाची कार्यकारिणी जाहीर -NNL


नांदेड|
शहरातील खडकपुरा परिसरात असलेल्या पंचशील नगर भीम जयंती मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पंचशील मित्र मंडळ आणि पंचशील बुद्ध विहार कार्यकारणी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भीम जयंती मंडळ कार्यकारिणी तयार करण्यात आली.  

पंचशील बुद्ध विहार कार्यकारी मंडळ यांच्याकडे जयंती महोत्सवाचा  कार्य पदभार असेल असे बैठकीत ठरविण्यात आले. मंडळाची कार्यकारिणी अशी : अध्यक्ष - अनिल थोरात, सचिव - सुरेश भोळे, कोषाध्यक्ष - सुमनबाई गोडबोले, सहसचिव - लक्ष्मीबाई नरवाडे सदस्य - प्रशिक डावरे, सुभाष गोडबोले, आकाश हटकर, देवानंद गोडबोले. संतोष हटकर, आशिष लोणे आदी.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी