महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ प्रणित श्री छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड नूतन कार्यकारणी जाहिर -NNL


नांदेड|
छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड च्या नवीन ऊतर व दक्षिण नविन कार्यकारणी ची निवड करण्यात आली सदरील नियुक्ती पत्र संस्थापक अध्यक्ष गिरीष जाधव यांच्या हस्ते  शासकीय विश्रामगृह येथे १८ एप्रिल रोजी देण्यात  आले .

प्रास्ताविक भाषणात गिरीष जाधव म्हणाले की आपली ही संघटना ही अठरा पगड जातीतील समाजाच्या प्रत्येक घटकास न्याय देण्याचे काम करते आणि अन्याया विरोधात लढा पुकारून वंचित शोषित माणसाला अधिकार मिळून देण्याचे काम प्रामाणिकपणे न्याय मिळवून देण्याचे काम करत असल्याचे सांगितले,नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत व प्रामाणिक पणे काम करा संघटनेस कधीही गालबोट लागु नये असे मार्गदर्शन पर भाषणात सांगितले. सदरील नुतून कार्यकारिणी जाहीर करतेवेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश कोषाध्यक्ष संजय कदम,प्रदेश कार्याध्यक्ष गजानन कहाळेकर हे होते. 

यावेळी नवीन निवड करण्यात आलेले जिल्हाध्यक्ष (उत्तर) दत्ता पाटील खरते,जिल्हाध्यक्ष (दक्षिण) गोविंद पाटील बसवंते ,वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष - साईनाथ देशमुख , जिल्हा उपाध्यक्ष (दक्षिण) राम पाटील कदम,जिल्हा कार्याध्यक्ष यशवंत पाटील आवाळे ,जिल्हा महानगर उपाध्यक्ष अवधूत पाटील कपाटे ,जिल्हा प्रवक्ते प्रा. शशीकांत हाटकर, जिल्हा सरचिटणीस (दक्षिण) वैजनाथ पाटील माने ,जिल्हा संघटक (दक्षिण) ज्ञानेश्वर पाटील कदम ,जिल्हा सहसचिव गुलाब पाटील कदम ,महानगर अध्यक्ष विकास पाटील कदम, जिल्हा संपर्क प्रमुख (दक्षिण) बळवंत पाटील बेटकर,जिल्हा संपर्क प्रमुख (उत्तर) राजेश पाटील कल्याणकर,जिल्हा सहसचिव (उत्तर) दत्ता पाटील थाटे, शोशल मीडिया अध्यक्ष शिवराज पाटील पटणे,सदरील निवड ही पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वांनुमते करण्यात आली. 

यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते बाळासाहेब थाटे,सचिन पोपळे , प्रिनाथ पेंडकर ,गंगाधर आनंदा ,साईनाथ कल्याणकर,सतीश शिंदे,चंद्रकांत बसवंते , ओमप्रकाश बसवंते ,व्यंकट शिंदे , बालकिशन पंडित ,मारोती मेडेवाड ,रोहित पाटील,नागेश मंनवार,दीपक पितलल्वाड,चंद्रकांत कल्याणकर इत्यादींची उपस्थीती होती सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा .शशिकांत हाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वैजनाथ माने यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive