शिक्षक नरसिंग मोतबा यांचे दु;खद निधन -NNL


नांदेड।
श्री संत गाडगेबाबा पंचपुरा विद्यालय माळेगांव (मक्ता) ता. देगलूर येथील शिक्षक नरसिंग गोविंदराव मोतबा यांचे अल्पशा आजाराने सोमवारी दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४५ वर्षे होते. 

मंगळवार दि.१२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता माळेगांव मक्ता येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा,भाऊ असा मोठा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे यांचे ते व्याही होतं. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी