नांदेडमध्ये प्रभू श्रीराम जन्मोत्सव दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी -NNL

नांदेडमध्ये प्रभू श्रीराम जन्मोत्सव निमित्तानं ठिकठिकाणी श्रीराम चंद्राच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळती. त्यानंतर काढण्यात आलेल्या भव्य शोभा यात्रेत हजारोच्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी