व्यंकटराव पाटील शिंदे यांचे निधन: सोमवारी अंत्यविधी -NNL


नांदेड।
मुदखेड तालुक्यातील रोही पिपंळगाव  येथील ज्येष्ठ नागरिक तथा से. सहकारी सोसायटी चे माजी चेअरमन कै.व्यंकटराव आप्पाजी पा. शिंदे यांचे दि.3 रोज रविवारी दुपारी 1=30 वाजता वृद्धापकाळाने वयाच्या 89 व्या वर्षी दुखत निधन झाले.

 त्यांच्या पार्थिवावर आज दि.4 रोज सोमवारी दुपारी 1 वाजताअंत्यसंकार रोहीपिंपळगाव येथेकरण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात 2 मुले , 7 मुली , सुना , नातू , पणतू असा परिवार असून भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे  संचालक माधवराव पाटील शिंदे यांचे वडील होत 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी