जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा -NNL


नांदेड|
जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे दि. १६ मे रोजी " राष्ट्रीय डेंग्यू दिन " साजरा करण्यात आला. 

यावेळी गणेश सातपुते प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, माधव कोल्हे, सत्यजीत टिप्रेसवार, बालाजी आळणे, बालाजी निलपत्रेवार आरोग्य सहाय्यक, व्यंकटी बकाल, गजानन अल्लापुरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी