मध्य रेल्वे मधील ट्राफिक ब्लॉक मुळे काही रेल्वे रद्द, काही अंशतः रद्द -NNL


नांदेड| 
मध्य रेल्वे ने  सोपालूर विभागातील दौंड रेल्वे स्थानकातील यार्ड मध्ये भुयारी पुलाचे कार्य पूर्ण करण्याकरिता ट्राफिक ब्लॉक घेतला आहे, यामुळे मध्य रेल्वे ने काही रेल्वे रद्द तर काही अंशतः रद्द केल्याचे कळविले आहे,  ते पुढील प्रमाणे –

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :


क्र.

गाडी संख्या

कुठून कुठे

दिनांक

किती दिवस रद्द

1.

11409

पुणे -निझामाबाद डेमू

13/05/22 ते  29/05/22.

17 दिवस

2.

11410

निझामाबाद -पुणे डेमू

13/05/22 ते 29/05/22.

17 दिवस

3.

01413

निझामाबाद -पंढरपूर डेमू

13/05/22 ते 29/05/22.

17 दिवस

4.

01414

पंढरपूर – निझामाबाद डेमू

13/05/22 ते 29/05/22.

17 दिवस

 

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :  

क्र.

गाडी संख्या

कुठून कुठे

दिनांक

अंशतः रद्द

1

17614

नांदेड-पनवेल एक्स्प्रेस  

25/05/22 ते  28/05/22 = 4 दिवस

कुर्डूवाडी ते पनवेल दरम्यान रद्द

 

हि गाडी वरील कालावधीत नांदेड ते कुर्डूवाडी अशी धावेल, कुर्डूवाडी ते पनवेल दरम्यान अंशतः रद्द असेल.

2

17613

पनवेल ते नांदेड एक्स्प्रेस

26/05/22 ते  29/05/22 = 4 दिवस

पनवेल ते कुर्डूवाडी दरम्यान रद्द

 

हि गाडी वरील कालावधीत कुर्डूवाडी ते नांदेड अशी धावेल, पनवेल ते कुर्डूवाडी दरम्यान रद्द असेल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी