अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रा.संग्राम आंदे यांचा गौरव -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर।
मुखेड महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातील प्रा.संग्राम जी.आंदे यांचा ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील काव्य संमेलना मध्ये कविता सादर केल्यामूळे त्यांचा काव्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.होळसंबरे सर व अन्य मान्यवरांच्या हस्ते त्यांना जिवनाचा शोध घेताना ही कविता सादर केल्यामुळे त्यांचा समृती चिन्ह व प्रमाणपत्र देवुन त्यांना गौरविण्यात आले. 

त्यामुळे त्यांचे म . ज्यो . फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी. आड़किणे, प्रा . साखरे ,प्रा. सुर्यवंशी  , प्रा.आहेर सर , प्रा.टाले सर , प्रा .राऊत सर , प्रा. वारकड सर , प्रा.बी.टी पाटील सर , प्रा.डॉ.एकलारे , प्रा. डॉ.जोशी सर , प्रा.जी.वाय कहाळेकर सर व सर्व महाविद्यालयीन परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive