राज्यस्तरीय कायाकल्प पथकाने ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट -NNL


भोकर|
राज्यस्तरीय कायाकल्प पथकाने आज दि. १६ जून रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील विविध विभागाना भेटी देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. 

राज्यस्तरीय कायाकल्प पथक मध्ये डॉ. सुभाष केंद्रे, डॉ.रितेश बाळापुरे व डॉ. तिवारी मँडम यांचा ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या वतीने प्रथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व कर्मचारी यांची बैठक घेऊन माहिती दिली व मार्गदर्शन केले.

 यावेळी डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, डॉ नितीन कळसकर अस्थीरोग तज्ञ, डॉ सारीका जावळीकर बालरोग तज्ञ, डॉ.सागर रेड्डी , डॉ. राजाराम कोळेकर दंत शल्यचिकित्सक, डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अपर्णा जोशी, डॉ ज्योती यन्नावार, डॉ विजयालक्ष्मी किनीकर, डॉ अविनाश गुंडाळे, डॉ मुद्दशीर, डॉ थोरवट, संजय देशमुख सहाय्यक अधिक्षक, साबेर पाशा लिपिक, बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती सुचिता नवघडे परिसेविका, राजश्री ब्राम्हणे, जीजा भवरे, निलोफर पठाण, दिपके अधिपरीचारीका, 


संतोष करपे नेत्रचिकित्सक, रोहिणी भटकर क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी, गंगामोहन शिंदे, संदिप ठाकूर, मल्हार मोरे, गिरी रावलोड औषध निर्माण अधिकारी, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, झाहेद अलि प्रयोगशाळा सहाय्यक, कठारे समुपदेशक, श्रीमती सरस्वती दिवटे, संगीता पंदिलवाड,मुक्ता गुट्टे, स्वाती सुवर्णकार, डवरे , भालेराव आरोग्य सेविका, रेणुका भिसे, कठारे, सुरेश डुम्मलवाड समुपदेशक, सुधाकर गंगातीरे आरोग्य मित्र, कदम वाहनचालक, बडेलू, महादळे सुरक्षारक्षक, शिंदे मामा आदी कर्मचारी उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी