नांदेड-निझामाबाद-नांदेड विशेष गाडी दिनांक 21 जुलै पासून पुन्हा सुरु होणार -NNL


नांदेड|
गाडी संख्या ०७८५३ निझामाबाद ते नांदेड आणि गाडी संख्या ०७८५४ नांदेड ते निझामाबाद या दोन्ही  गाड्या दिनांक 11 जुलै रोजी पुन्हा सुरु  होणार होत्या त्या 11 जुलै रोजी न सुरु होता आता 21 जुलै, 2022   (गुरुवारी) रोजी पुन्हा  सुरु होणार आहेत, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी हि विनंती .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी