नांदेड-मेडचल-नांदेड डेमू ट्रेन चार दिवस रद्द -NNL


नांदेड|
दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाने कळविल्या नुसार गाडी संख्या  07971 – 07970 नांदेड-मेडचल-नांदेड डेमू दिनांक 14 जुलै ते 17 जुलै, 2022 दरम्यान चार दिवस रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी