पूल वाहून गेल्याने देगलुर - हसनाळ, देगलुर - बाऱ्हाळी एस.टी सेवा व खाजगी वाहन पुर्णपणे बंद -NNL


मुखेड,रणजित जामखेडकर।
तालुक्यातील मौजे राजुरा (बु) येथील राजुरा ( बु ) ते देगलुर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुल दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी अतिवृष्टी पावसात वाहुन गेल्याने या मार्गावरून चालणाऱ्या देगलुर - हसनाळ, देगलुर - बाऱ्हाळी एस.टी बस सेवा व खाजगी वाहन सेवा पुर्णपणे बंद झाल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ उपायोजना करून पर्यायी व्यवस्था निर्माण करुन देण्याची मागणी वाहनधारक व प्रवाशी वर्गातुन होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी