नांदेड–येशवंतपूर आणि काचीगुडा-नगरसोल विशेष रेल्वे च्या दोन फेऱ्या, जालना-मालकाजगिरी डेमूला मुदतवाढ -NNL


नांदेड
प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे नांदेड – येशवंतपूर - नांदेड   आणि काचीगुडा-नगरसोल-काचीगुडा या दोन विशेष रेल्वे च्या दोन फेऱ्या चालविणार आहेतसेच जालना-मालकाजगिरी-जालना  डेमू ला मुदत वाढ देण्यात आली आहेते पुढील प्रमाणे --

अनु क्र.

गाडी क्र.

कुठून – कुठे

दिवस

दिनांक

1

07093

नांदेड-येशवंतपूर

मंगळवार

30.8.2022

07094

येशवंतपूर-नांदेड

बुधवार

31.8.2022

2

07097

काचीगुडा-नगरसोल

रविवार

28.8.2022

07098

नगरसोल-काचीगुडा

सोमवार

29.8.2022

 

 

1) गाडी क्र07093 नांदेड-येशवंतपूर विशेष गाडी: 

हि गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरून दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 13.35 वाजता सुटेल आणि मुदखेडनिझामाबादकाचीगुडाकर्नुल टाऊनधर्मावरम मार्गे येशवंतपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

2) गाडी क्र0709येशवंतपूर –नांदेड विशेष गाडी: हि गाडी येशवंतपूर रेल्वे स्थानकावरून दिनांक 31 ऑगस्ट रोजी 17.20 वाजता सुटेल आणि धर्मावरमकर्नुल टाऊनकाचीगुडानिझामाबादमुदखेड मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 15.30 वाजता पोहोचेल.  

3) गाडी क्र07097 काचीगुडा-नगरसोल विशेष गाडी: हि गाडी काचीगुडा रेल्वे स्थानकावरून दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री 20.20 वाजता सुटेल आणि निझामाबादमुदखेडनांदेडपरभणीऔरंगाबाद मार्गे नगरसोल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 08.35 वाजता पोहोचेल.

4) गाडी क्र0709नगरसोल –काचीगुडा विशेष गाडी: हि गाडी नगरसोल येथून दिनांक 29 ऑगस्ट रोजी रात्री 22.00 वाजता सुटेल आणि औरंगाबादजालनापरभणीनांदेडनिझामाबाद मार्गे काचीगुडा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 09.45 वाजता पोहोचेल.

5)    दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.

6)    या दोन्ही गाड्यात वातानुकुलीतस्लीपर क्लास आणि जनरल चे डब्बे असतील.

गाडी क्र.  07254/07428 जालना  मालकाजगिरी - जालना डेमू ला मुदत वाढ  

1. गाडी क्र. 07254 जालनामलकाजगिरी-  डेमू गाडी ला मुदत वाढ देण्यात आली आहेहि गाडी जालना रेल्वे स्थानकावरून दिनांक 26 ऑगस्ट आणि 2, 9, 16, 23, 30 सप्टेंबर, , 2022   रोजी सुटेल.

2.    गाडी क्र. 07428  मलकाजगिरी – जालना : या डेमू रेल्वे ला मुदत वाढ देण्यात आली आहेहि गाडी मलकाजगिरी रेल्वे स्थानकावरून दिनांक 27 ऑगस्ट आणि 3, 10, 17,  24 सप्टेंबर आणि 0ओक्टोंबर, 2022  रोजी मलकाजगिरी रेल्वे स्थानकावरून सुटेल.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी