राहेर येथील गोदावरी नदीपात्रातील रेती, मुरूम उत्खनन करण्यास प्रतिबंध -NNL


नांदेड। 
नायगाव खै. तालुक्यातील राहेर येथील गोदावरी नदीपात्रामध्ये वीटभट्टीधारक अथवा त्यांचे नोकरवीटभट्टी चालक, रेती, मुरूम उत्खनन करणाऱ्यांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश निर्गमीत केले आहेत. हा आदेश 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 5 ऑक्टोंबर 2022 रोजी मध्यरात्री पर्यंत लागू राहिल.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी