हिंजवडीच्या मंदिरात जन्माष्टमी, गोपाळकाला उत्सव साजरा -NNL


पुणे।
हिंजवडी खिंडीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समूहामध्ये असलेल्या कृष्ण मंदिरात  कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला महोत्सव आयोजित करण्यात आला . 

भजन, कीर्तनाबरोबर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.मंदिराच्या संस्थापक बाळूबाई धुमाळ, दिलीप धुमाळ, रविकांत धुमाळ यांनी स्वागत केले. या जन्माष्टमी सोहळ्यात इस्कॉन संस्था देखील सहभागी झाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी