नांदेड-विजयवाडा दरम्यान एक विशेष रेल्वे -NNL


नांदेड।
प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड ते विजयवाडा दरम्यान एक विशेष रेल्वे चालविण्याचे ठरविले आहे.

गाडी क्रमांक 07353 हुजूर साहिब नांदेड – विजयवाडा हि विशेष रेल्वे दिनांक 04 ऑगस्ट, 2022 रोजी नांदेड येथून रात्री 23.45 वाजता सुटेल आणि निझामाबाद, सिकंदराबाद मार्गे विजयवाडा येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 14.00 वाजता पोहोचेल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी