राज्य योगासन स्पर्धे साठी जिल्हा संघ जाहीर ...NNL


नांदेड|
7 सप्टेंबर 2022 रोजी जिजाऊ सृष्टी मैदान सिडको महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत नांदेड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएश यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आले.

स्पर्धेचे उद्खाटन संत महापुरुष बाबाजी हजुर साहेब, लंगर साहेब व तेजपालसिंघ खेड.चंचलसिंघ जट व स्व रा ती.विद्यापीठचे स्पोर्ट्स डायरेक्टर, नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी एम वाय एस ए.चे जॉईंट सेक्रेटरी, जिल्ह्याचे सचिव कुलदीपसिंघ जट व पंच .राणी दळवी, केशव जाधव, उर्मिला साजणे, ज्योतदिप कौर. सौरभ पवार. सुमित डोंगरे, पूजा सूर्यवंशी, श्रद्धा भालेराव, कपिल गायकवाड, स्पर्धेचे तांत्रिक समिती विनोद वाघमारे, व सूत्रसंचालन मुख्यध्यापीका राणीकौर कौचर, एकनाथ पाटील सर यांनी केले. जिल्ह्यातील अनेक खेळाडू ची उपस्थिती होती. ट्रॅडिशनल, आर्टिस्टिक सिंगल व पेअर आणि रिदमिक पेअर या चार प्रकारात वयोगट 14 वर्षा आतील 18 वर्षा आतील व 18 वर्षा वरील तीन वयोगटातील अनेक मुले व मुली स्पर्धेमध्ये भाग घेतले.

विजेत्या योगासनपटूची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आले. तसेच चार प्रकारामध्ये वयोगट मध्ये                   

1 .ट्रॅडिशनल प्रथम, सूवर्ण पदक .पूजा शिरगिरे .लक्ष्मण येळगे .पूजा परसुरे .कृष्णा जाधव .

द्वितीय. रौप्य पदक. श्वेता दाणेकर,अभिषेक पंदलवार, पूजा फुगारे, महेश रानगिरे.

तृतीय. कास्य पदकभावींनी जाधव , सुगत सोनटक्के ,श्रद्धा फुगारे ,अक्षय सूर्यवंशी.

2. आर्किटीक सिंगल प्रथम, सूवर्ण पदक . पूजा परसुरे .कृष्णा जाधव, पूजा शिरगिरे .सुमित धोंडगे .दत्ता गोरगले.

द्वितीय. रौप्य पदक.श्वेता दाणेकर ,विजय केंद्रे.

तृतीय. कास्य पदक. भावींनी जाधव.

3.आर्टिस्टिक पेअर  प्रथम, सूवर्ण पदक. शरयू पावडे , समृद्धी कडगे.

सुमित धोंडगे,शैलेश मदलेवार.

द्वितीय. रौप्य पदक,श्वेता दाणेकर ,पूजा कशीगिरे,

तृतीय. कास्य पदक. संध्याराणी सूर्यवंशी ,भावींनी जाधव.

4. रिधमिक पेअर प्रथम, सूवर्ण पदक. श्रद्धा फुगारे ,पूजा फुगारे.

श्वेता दाणेकर ,पूजा कशीगिरे.

द्वितीय. रौप्य पदक. सूर्यवंशी संध्याराणी,भावींनी जाधव.

तृतीय. कास्य पदक. ऋतुजा कस्तुरे, सुष्मिता माळगे.

असे या खेळाडूंचे समावेश आहे पुढील स्पर्धा यशस्वी राहावे याकरिता.नांदेड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांनी अभिनंदन केले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी