नांदेड- संबलपुर -नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेरी रद्द - NNL


नांदेड|
संबलपुर विभागात नॉन-इंटरलॉक वर्किंग कार्य सुरु करण्यात आल्यामुळे नांदेड- संबलपुर -नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे संबलपुर  रेल्वे विभागाने कळविले आहे.  ते पुढील प्रमाणे

1)   संबलपुर येथून सुटणारी  गाडी संख्या 20809 संबलपुर - हजूर साहिब नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 23 आणि 25  सप्टेंबर, 2022 रोजी रद्द करण्यात आली आहे. 2)   नांदेड येथून सुटणारी  गाडी संख्या 20810  हजूर साहिब नांदेड - संबलपुर साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 24 आणि 26 सप्टेंबर , 2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी