स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मा.माधवराव पाटील देवसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हदगाव, तालुक्यातील निवडी -NNL


हदगाव। येथील शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आल्या आज झालेल्या निवडी पुढील प्रमाणे हदगाव तालुकाध्यक्षपदी विश्वजीत पाटील पवार, युवा तालुकाध्यक्ष पवनकुमार मोरे पाटील व जिल्हा संघटक ग्रामीण नांदेड पदी राजू पाटील पतंगे, अमोल वानखेडे तालुका सचिव,अमोल पाटील कदम तालुका कार्यअध्यक्ष अशी निवड करण्यात आली आहे.

तसेच इतर पदावर म्हणजे हदगाव शहराध्यक्षपदी सूरज चंद्रवंशी, M J पाटील तालुका उपाध्यक्ष कार्यक्षेत्र दक्षिण ग्रामीण शिवराज वारकड कार्यक्षेत्र उत्तर ग्रामीण तालुका उपाध्यक्ष शैलेश शिरफुले युवा शहर अध्यक्ष गजानन नेवरकर युवा सहसचिव सुरेश पाटील  सूर्यवंशी किसान आ.तालुका उपाध्यक्ष आकाश गोदले सो.मी.तालुका अध्यक्ष   विष्णू वाघमारे युवा शहर सचिव विशाल डुरके युवा शहर कार्याध्यक्ष शिवम रवींद्र पाटील पोधाडे युवा तालुका संघटक विशाल आनंदराव कदम पळसा सर्कल प्रमुख ओम पाटील चोतमाल कोळी सर्कल प्रमुख  केदार अशोक माने तालुका सहसचिव देवा पाटील ऑटो युनियन तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील चव्हाण युवा तालुकाध्यक्ष कार्यक्षेत्र दक्षिण  दासराव पाटील चव्हाण विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष साईनाथ पाटील सूर्यवंशी मेडिकल असोसिएशन तालुका अध्यक्ष सुयोग व्यवहारे शहर उपाध्यक्ष युवा  दत्ता पाटील टेकाळे तामसा सर्कल प्रमुख संतोष पाटील मोरे हमाल महासंघ तालुका अध्यक्ष शरद शिंदे निवघा सर्कल प्रमुख पदी निवडी करून असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

आज बैठकीला उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर प्रदेशाध्यक्ष मा.माधवराव पाटील देवसरकर साहेब प्रदेश कार्यकरणी सदस्य  मगेश पाटील कदम,नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बालाजी पाटील कऱ्हाळे ,दक्षिण जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील भगणुरे,उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष गजानन पाटील सोळंके, यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख शुभम पाटील देवसरकर, जिल्हा उपाध्यक्ष नवदीप पाटील वानखेडे,सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष संदीप गिरी,तसेच स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी