पूर्णा ते तिरुपती दरम्यान विशेष गाड्या -NNL

नांदेड| प्रवाश्यांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड विभागातून पूर्णा ते तिरुपती दरम्यान नांदेड मार्गे विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, तो पुढील प्रमाणे --

अनु क्र.

गाडी संख्या

कुठून-कुठे

प्रस्थान

आगमन

नोवेंबर

डिसेंबर

फेऱ्या

1

07607

पूर्णा ते तिरुपती

12.40 (सोम)

07.30 (मंगळ)

 

7,14,21,28

 

5,12,19,26

 

8

2

07608

तिरुपती ते पूर्णा

20.15 (मंगळ)

15.00 (बुध)

 

8,15,22,29

 

6,13,20,27

 

8


1. गाडी क्रमांक 07607 पूर्णा ते तिरुपती विशेष गाडी : ही विशेष गाडी नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, कामारेड्डी, मेडचल, सिकंदराबाद,  काझीपेत, वरंगल, मह्बुबाबाद, दोर्नाकाल, खम्मम, मधीरा, कोंडापल्ली, विजयवाडा, नेल्लोर, गुडूर, श्रीकाल्हास्ती, रेणीगुंठा स्थानकांवर थांबेल.

2. गाडी क्रमांक 07608 विशाखापट्टनम- नांदेड स्पेशल ट्रेन: ही विशेष गाडी रेणीगुंठा, श्रीकाल्हास्ती, गुडूर, नेल्लोर, विजयवाडा, कोंडापल्ली, मढीरा, खम्मम, दोर्नाकाल, मह्बुबाबाद , वारंगल, काझीपेठ, सिकंदराबाद, मेडचल, कामरेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद,  मुदखेड आणि नांदेड स्थानकांवर थांबेल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी