नानकसाई फाऊंडेशनचा पुढाकार, संत नामदेव घुमान यात्रेतून राष्ट्रीय एकात्मताचा संदेश,पंजाबसह उत्तर भारतातील विविध स्थळांना भेटी देऊन यात्रा नांदेडला परतली -NNL

जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांचे कुशल नियोजन... 248 भक्तांनी घेतला सहभाग


नांदेड।
संत नामदेव महाराज यांच्या 752 व्या  जन्म-शताब्दी वर्षाच्या औचित्याने नानक साई फाऊंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेली घुमान यात्रा काल रोजी गंगानगर एक्सप्रेस ने नांदेड येथे पोहचली. हुजूर साहिब रेल्वे स्टेशनवर नांदेडकरांनी यात्रेकरूंचे पुष्पवृष्टी ने भव्य दिव्य असे स्वागत केले. पंजाब सह उत्तर भारतातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देत बंधूप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता चा संदेश देण्यात आला. 


भक्तीची एक नितळ वाट माणसाच्या मनात धोपटं करून भक्तीरसात अक्षरशः भिजवते असा प्रत्यक्ष अनुभव घेत. धकाधकीच्या जीवनात हरवत चाललेलं समाधानाच धन घुमान यात्रेच्या माध्यमातून यात्रेकरूंनी अनुभवलं.. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून भक्तांनी सहभाग नोंदवला.. आठवी घुमान याञा शनिवारी रात्री नांदेड येथे दाखल झाली आहे. नानक-साई फाऊंडेशनचे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या कुशल  मार्गदर्शन आणि उत्कृष्ट नियोजनात हि यात्रा आयोजित केली जाते.. या वेळी, संत नामदेव महाराजांच्या  752 वि जन्म -शताब्दी वर्षाचा संदर्भ असल्या कारणाने घुमानवारीला वेगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले होते.  


लंगर साहिब गुरुद्वारा चे मुख्य जथेदार नांदेड भूषण संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी,संत बाबा गुरुदेवसिंघ जी शहिदीबाग आनंदपूर साहिब,निलधारी संप्रदाय चे प्रमुख संत बाबा सतनामसिंघ जी पिपली साहिबवाले,संत बाबा जोगासिंघ करणालवाले यांचा घुमान यात्रेला कृपा आशीर्वाद लाभलेला आहे. पंजाब मुख्यमंत्री भगवन्त मांन यांच्या वतीने त्त्यांच्या मातोश्री हरपालकौर मान,शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, दिल्ली शीख गुरुद्वारा कमिटी, निलधारी संप्रदाय, सरबत दा भला ट्रस्ट, घुमान नामदेव दरबार कमिटी, नैना देवी मंदिर न्यास द्वारा यात्रेचे ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले. 


संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी  'तीर्थक्षेत्र घुमान' - 'सुवर्ण मंदिर' अमृतसर - शक्ती पीठ 'माता नैना देवी',शक्ती पीठ माता ज्वाला जी (हिमाचल प्रदेश) - 'आनंदपूर साहिब' (तख्त) - आशिया खंडातील सर्वात उंच आणि भव्य 'भाकरा नांगल' धरण - पंजाबच्या संस्कृतीचा अंखो देखा इतिहास असलेले 'विरास्ते 'खालसा मुजियम' आनंदपूर साहिब  - गोविंदवाल साहिब,- परजिया कलान' - वाघा 'अटारी' बॉर्डर - 'जालियनवाला' बाग - फतेहगड साहिब, कुरुक्षेत्र, पानिपत, दिल्ली असे भ्रमण व दर्शन करून यात्रा नांदेड येथे दाखल झाली आहे. नानक साई फाऊंडेशन चे उपाध्यक्ष सुभाष बल्लेवार,जी. नागय्या, हरिदास भट्टड,विनायक पाथरकर, आनंद गायकवाड, दिगंबर कदम,माजी शिक्षण अधिकारी सोने यांच्या सह विविध संस्था, टीम नानक साई स्वागताला उपस्थित होती. जिल्हा न्यायधीश भारत खटावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, माजी महापौर श्रीमती मंगला ताई निमकर,

सौ प्रफुल्ला बोकारे, तुकाराम कोटूरवार, श्रेयसकुमार बोकारे,बळीराम पवार, सौ तेजश्री पवार,चरणसिंग पवार,संजय कदम, डॉ गजानन देवकर, माजी शिक्षण संचालक अरुण ठाकरे,कोपरगाव च्या माजी नगराध्यक्ष मीनल  खांबेकर, माजी पोलिस अधीक्षक दत्तात्रय पवार, प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे,सौ.सुनीता केंद्रे, अमित केंद्रे,माजी नगरसेविका सौ. जयश्री तोडकरी, जलसंपदजी विभागाचे माजी मुख्य अभियंता बळीराम सुकरे, अधीक्षक अभियंता महाजन पपुलवाड,विश्वम्बरराव भोसीकर, माजी पोलीस आयुक्त दीपकसिंह गौर, पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर, दीपक मठपती,शक्तील कुबल,चंद्रकांत पवार, गोपाल पेंडकर,बालाजी ढगे, रामप्रसाद गटांनी,दत्ता डांगे,पोलीस निरीक्षक दिलिप जाधव,अमोल केंद्रे, आशिष केंद्रे, माधवराव देखणे,विजय कुमार देशमुख,जेष्ठ साहित्यीक भगवान अंजनिकर, मंदाताई व्यवहारे,धनंजय उमरीकर, गंगाधर पांचाळ, छाया बीजवे,विजया विष्णुपुरकर,चंद्रकांत शाहशने,अजहर सय्यद,ऍड विजय भोपी, राजेंद्र ठाकूर, किरण सिद्धावार, रवि सिद्धावार,बालाजी सोनटक्के, प्रा ललिता शिंदे, सौ. नीता पतंगे,डॉ.रामराव हिंगोले, मधुकर नरवाडे,सौ. रुपल कुबल,,साहेबराव शिंदे, दिगंबर केंद्रे,बालाजी गंगावणे, शिवाजी शिंदे हळदेकर,जयंत दंडवते, नंदिनी चौधरी, एन.जि. कांबळे,प्रा मुकुंद बोकारे,बालाजी सरसे, पुंडलिक बेलकर,मारोती तुपकर, दिलीप अंगुलवार, जनार्धन पिन्नलवार, प्रा. राजेश मुखेडकर, वैशाली मुखेडकर,रवींद्र कुबल, शिवाशिस भोपी, माणिकराव गुमटे, ज्ञानोबा घुगे, महाजन उम्रे, भानुदासराव घुबे, मनोहर माळवदे, प्रमोद होमकर, विजयकुमार घुमाडे, राजेश्वर बिडबई,उमाकांत हळदे, शिवहरी तोडकरी, सौ.प्रेमला पेंडकर,

 सौ.लक्ष्मी होमकर, सौ.मनीषा दंडवते,सौ. शोभा केंद्रे, लक्ष्मी पुदरोड पुरणशेट्टीवार, सुरेखा घोगरे, प्रभा वाडकर, अशोक बिजवे, मनोज लोकरे, गोविंद सुंडगे, रमेश पाटील, रामेश्वर जटाळे, रावसाहेब जाधव, अजय भोसरेकर, प्रमोद जवनजाळ, श्रीरंग पटवारी, कमल सानप, शिवाजीराव जाधव, पुरुषोत्तम सांगोळे, श्रीराम विजापूरे, बलभीम घालमे, सतीश मगर, स्नेहप्रभा पवार, संजीवनी डांगे,पांडूरंग चव्हाण, संभाजी अक्कलवाड, अमित केंद्रे, सूर्यकांत अल्लडवाड, बाबू कंकरे, उत्तम हिवराळे, उत्तम होळंबे, सुदर्शन ऐनलोड, ज्योती उप्पलवाड, विद्या सुकरे, संभाजी सरसे, मारोती तोटेवाड, परशुराम शिंदे, लक्ष्मण बईनवाड, गंगाधर देगावकर, आनंद उरणकर, सौ. चंदा हाळदे, सौ.कुसुम पगडे, कांचनलता शेळके, चंद्रकांत वडवळे, अर्पण परदेशी, नमिता वर्मा, रेखा जगताप, वनिता उदामले, नागोराव पोलादवार, सौ.सुलोचना खटावकर,ओंकार खटावकर, श्वेता खटावकर, गोविंद परदेशी, रामराव हिंगोले, रामराव मिजगर, प्रफुल मेहत्रे, प्रभावती होमकर, राजेंद्र निकुंभ, एम. एन. पाखंडे, निवृत्ती काकडे. गिरीश टीभे,ऍड.घनश्याम खलाटे, विश्वंभर कदम, अशोक काळे.नागेश लहुगावे,बाबू सरोदे,श्रीपत माने, दिलीप मुळे, सुभाष महाडिक,सुरेश दलबसवार,बाबू सरोदे,मसाजी सरोदे गणपत वाघमारे,रामराव करंडे, हरिश्चंद्र मालवदे, शुभदा महाडिक, भुजंग मुनेश्वर,नागनाथ माळवतकर,चिंतामन जाधव,ज्ञानेश्वर शेलार, सौ. प्रभावती होमकर,

जानराव पाखरे,अलका तडकलकर,प्रज्ञा देशपांडे,मेधा चिटगोपेकर, सौ सुनिता मालवदे,सौ.शुभांगी काळे, प्रफुल्ल म्हेत्रे, सौ.प्रतिभा टेंकळे, सुनंदा चालक,डॉ अनिता पुद्रोड, सिंधू बैनवाड, मिनाक्षी देशमुख, सुलोचना पालवे, पोपटबाई मोहिते,कांता जाधव,विमलताई वरपडे, मीराताई रणभिडकर, सुरेखा भालके,रत्नमाला हिवराळे, प्रमिला होनराव, सौ छाया बिजवे, पोर्णिमा लोकरे,सुनीता म्हेत्रे, सुनील म्हेत्रे, जयश्री ठाकूर, सुवर्णा म्हेत्रे,  लसौ.प्रेमाला गट्टाणी,शरदचंद्र बोरसे,शैलजा निकुंभ, सौ.राजश्री माळवदे, माधवी माळवदे ,नम्रता ढेकणे,सुनीता घुमाडे, सौ.शुष्मा बिडवई,वर्षा मामीडवार,चंद्रकला बाउलकर,वेदिका पुद्रोड ,सुप्रिया उरणकर,आरती बाकारे,मीनल अंतापूरकर सरोज जाधव,वैष्णवी भोपी,पूजा भोपी,भालचंद्र सोनवणे,सौ.सुमन हिंगोले, राधाबाई नरवडे,अशोक सातपुते,मीना सातपुते, मिनाक्षी मिजगर,दयानंद पवार, स्नेहलता पवार,मिनाक्षी सोनवणे, सौ.सुनीता म्हेत्रे, सुनील म्हेत्रे, सुवर्णा म्हेत्रे, सारिका होमकर, सुंदराबाई मानपुसकर, भारती मुळे, शुष्मा माळवदकर यांच्या सह नांदेड व राज्यातील 23 जिल्ह्यातील 248 जण सहभागी झाले होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी